sambhaji chhatrapati cm

'मला मुख्यमंत्री करा मी तुमचे सर्व प्रश्न मिटवतो', छत्रपती संभाजीराजेंच्या मनात चाललंय काय?

Chhatrapati Sambhajiraje: छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात महत्वाचे विधान केले आहे. मला मुख्यमंत्री करा मी तुमचे सर्व प्रश्न मिटवतो असे ते म्हणाले.

Nov 13, 2023, 10:45 AM IST