salon prices

महागाईचा भडका : आता दाढी-केस कापणे महागले तर ब्युटी पार्लरची दरवाढ

salon and beauty parlor Price hike : देशात महागाईचा भडका उडत आहे. आता त्यात आणखी भर पडत आहे. राज्यात सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ केली आहे.  

Apr 20, 2022, 10:24 AM IST