salmans wedding and lulia

सलमान - लुलिया करणार या तारखेला लग्न !

अभिनेता सलमान खान ५०चा झाला तरी लग्न कधी करणार असा प्रश्न नेहमी विचारला जायचा. मात्र, तो लग्न करण्यास राजी झालाय. सध्या त्याच्यासोबत सावली प्रमाणे असणारी लुलिया वेंतूर हिच्यासोबत तो लग्न करणार आहे म्हणे. त्यांच्या लग्नाची तारीखही ठरलेय.

May 18, 2016, 06:42 PM IST