salman khan love life

'प्रेमाच्या नात्यात सलमानचा विश्वासघात झालाय' असं म्हणणारी ही तरुणी आहे तरी कोण?

Salman Khan Love Life : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायमच चाहत्यांच्या आवडीचा विषय. म्हणे याच सलमानाचा कोणीतरी विश्वासघात केलाय... 

 

Jun 24, 2023, 01:32 PM IST

Aishwarya-Sangeeta नाही तर 'ही' अभिनेत्री होती Salman Khan ची पहिली गर्लफ्रेंड, Kiara Advani सोबत आहे खास नातं

Salman Khan Girlfriend : सलमान खान त्याचा लव्ह लाइफमुळे कायम चर्चेत असतो. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत त्याच नाव जोडल्या गेलं होतं. संगीता बिजलानीपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत अनेक टॉपच्या अभिनेत्रीसोबत सल्लूच्या लग्नाची चर्चा रंगली. 

Jan 21, 2023, 01:17 PM IST

'गर्लफ्रेंड मला सांभाळू शकत नाही, तर... ' रिलेशनशिपबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य

रिलेशनशिपबद्दल सलमान खानचं मोठं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल

 

Jan 14, 2022, 12:09 PM IST