salman khan hit and run case

सलमान पुन्हा अडचणीत, राज्य सरकारने कंबर कसली

हिट अँड रन प्रकरणी सलमान खान पुन्हा अडचणीत आलाय. मुंबई हाय़कोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.

Jan 22, 2016, 09:24 PM IST

सलमान खानला दुबईला जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी

सलमान खानला दुबईला जाण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिलाय. शूटिंग आणि काही उपचाराकरता सलमान खानला दुबईला जायचं होतं. त्यानं त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. 

May 26, 2015, 01:15 PM IST

‘हीट अँड रन’ सलमानला दिलासा, नव्यानं होणार सुनावणी

हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.

Dec 5, 2013, 03:28 PM IST

कोर्टाने उतरवला सलमान खानचा तोरा !

न्यायालयात दबंगगिरी करीत पब्लिकमध्ये गप्पा मारत बसलेल्या सलमानला न्यायाधीशांनी थेट आरोपीच्या पिंजर्‍यात पाठवून त्याला त्याची जागा दाखविली. पब्लिकसाठी असलेल्या जागेवरून ऊठ आणि आरोपीच्या पिंजर्‍यात जाऊन बस’,असे न्यायाधीशांनी सुनावताच सलमानची दबंगगिरी एका क्षणात उतरली.

Jul 20, 2013, 11:43 AM IST

सलमान खानची २४ जुलैला सुनावणी

अभिनेता सलमान खानच्या हीट अँण्ड रनप्रकरणी मुंबई सेशन कोर्टानं आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता २४ जुलैला सुनावणी होणार आहे.

Jul 19, 2013, 01:54 PM IST