salman khan dance

लाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO

Salman Khan Ganpati Aarti: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे गणेशोत्सवाची. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्वचजणं उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोष साजरा करत आहोत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यंदा सेलिब्रेटींच्याही घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. सलमान खानच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.  

Sep 20, 2023, 01:08 PM IST

करायला गेला एक आणि झालं एक... सलमान खानचा जेव्हा लाखो लोकांसमोर होतो 'पोपट'

सलमानने अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री देऊन त्यांच्यासाठी या इंडस्ट्रीचे दार खुले केले आहे.

Mar 3, 2022, 08:41 PM IST

Salman Khan थिरकला, राजकीय नेत्याच्या मुलाच्या लग्नात

व्हिडिओमध्ये सलमान खान

Dec 19, 2021, 07:36 PM IST

जेव्हा सलमान खान 'मुन्नी बदनाम हुई'वर थिरकतो..

टेलिव्हजन, सिनेमाहॉल आणि आता थेट लाईव्ह परफॉर्मन्सेस अशा सार्‍याच ठिकाणी सलमान खानची जादू कायम आहे. 

Jun 26, 2018, 01:27 PM IST