salman butt

'सुर्यकुमार यादव पाकिस्तानात जन्मला असता तर...', माजी कर्णधाराची क्रिकेट बोर्डावर टीका

Suryakumar Yadav : टीम इंडियाचा मिस्टर 360 सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या टी 20 तील तिसऱ्या शतकामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. सुर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या खेळीने त्याने टी20 त तिसरे शतक ठोकले होते

Jan 9, 2023, 03:16 PM IST

IND vs SL : श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याआधी भारताच्या 'काश्मिर एक्सप्रेस'ला पाकिस्तानच्या खेळाडूचा खास सल्ला!

'काश्मीर एक्सप्रेस' म्हणून ओखळल्या जाणाऱ्या उमरान मलिकला पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिला खास सल्ला. उमरानने दुसऱ्या सामन्यात एकूण 3 बळी घेत सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. 

Jan 7, 2023, 06:30 PM IST

Asia Cup 2022 : फायनलआधी स्पॉट फिक्सिंगमधल्या खेळाडूनं गुपित केलं उघड,"पाकिस्तान संघ..."

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या खेळाडूने Asia Cup final आधी मोठं वक्तव्य

Sep 11, 2022, 02:03 PM IST

India Vs West Indies : 'दिनेश कार्तिक पाकिस्तानात जन्मला...', माजी क्रिकेटरच्या विधानाने चर्चेला उधाण

पाकिस्तानचा माजी क्रिकटर दिनेश कार्तिकबद्दल 'हे' काय बोलून गेला, त्याच्या विधानाची इतकी का चर्चा रंगलीय

Aug 1, 2022, 12:53 PM IST

सलमान बटचे Pakistan संघावर गंभीर आरोप, 5 वर्षासाठी घातली होती बंदी

सलमान बट गेल्या 5 वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आता त्याला संघात संधी मिळालेली नाही.

Mar 12, 2022, 07:27 PM IST

'शाहिद आफ्रिदीने कानफटात लगावल्यावर आमिरकडून फिक्सिंगची कबुली'

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिर शानदार कामगिरी करत आहे.

Jun 12, 2019, 10:43 PM IST

आफ्रिदीमुळे माझं क्रिकेट करिअर संपलं - बट

शाहीद आफ्रिदीवर गंभीर आरोप

Jan 2, 2019, 04:59 PM IST

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बट पुन्हा अडकणार? आयसीसीकडून चौकशी सुरू

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट पुन्हा एकदा फिक्सिंगमध्ये अडकण्याची चिन्ह आहेत. 

Jan 31, 2018, 07:27 PM IST

सलमान बट्टला कारावास

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी लंडन कोर्टाने आपला निर्णय सुनावला असून बुकी मजहर माजीदला २ वर्षं ८ महिने , सलमान बट्टला २ वर्षं ६ महिने आणि महम्मद आसिफला १ वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे.

Nov 3, 2011, 11:03 AM IST

फिक्सिंगमुळे प्रथमच 'जेल' फिक्स?

सलमान बट्ट आणि मोहम्मद आसिफ हे पाकिस्तानचे क्रिकेटपटू स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले आहेत. लंडनच्या कोर्टानं हा निर्णय दिला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फिक्सिंग प्रकरणी निर्णय देण्यात आला आहे.

Nov 1, 2011, 04:53 PM IST