salim patel

नवाब मलिकांच्या अडचणीत होणार वाढ, ईडीच्या आरोपपत्रात नवे खुलासे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा राईट हँड असलेला सलीम पटेल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. सलीम पटेल राष्ट्रवादीचे सदस्य होते आणि ते हसिना पारकरसाठी काम करत होते आणि त्यांचे नवाब मलिक यांच्याशीही संबंध होते.

May 25, 2022, 05:01 PM IST