salil kulkarni shared video

'एका माकडानं काढलंय दुकान..!' गाण्यावर थिरकली शाहरुख खानची लेक, Video Viral

 प्रसिद्ध मराठी गायक संगीतकार सलिल कुलकर्णी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलिल कुलकर्णी नेहमीच ते काही ना काही शेअर करत असतात. सलिल कुलकर्णी सोशल मीडियावर फोटो व्हिडीओ शेअर करतात. नुकतीच सलिल कुलकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 9, 2024, 06:12 PM IST