salary overdraft

Salary Overdraft: सॅलरी अकाउंटवरही मिळते ओव्हरड्राफ्टची सुविधा, गरजेच्या वेळी होते मदत

Salary Overdraft: नोकरदार वर्गाचं बँकेत सॅलरी अकाउंट असतं. या अकाउंटवर अनेक सुविधा मिळतात. पण याबाबत अनेकांना माहिती नसते. यापैकी एक म्हणजे सॅलरी अकाउंटवर (Salary Account) ओव्हरड्राफ्टची (Salary Overdraft) सुविधा मिळते. या सुविधेमुळे तुम्हाला अडचणीच्या काळात मदत होणार आहे.

Dec 9, 2022, 01:17 PM IST

Salary Overdraft म्हणजे काय? याचा उपयोग कधी आणि कसा करता येतो? जाणून घ्या

काही लोकं तर त्यांचे FD मोडतात. तर काही लोकं त्यांची LIC वैगरे बंद करुन त्याचे पैसे घेतात. परंतु असे करणे योग्य पर्याय नाही.

Sep 3, 2021, 01:00 PM IST