sakori malegaon

शोकाकुल वातावरणात शहीद सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान सचिन मोरे यांना अखेरची सलामी देण्यात आली. सैन्यदलाच्या १४ सशस्त्र जवानांनी ही सलामी दिली.  

Jun 27, 2020, 12:33 PM IST