saif ali khan amrita singh

'मी सवत असले तरी तिची मोठी फॅन, पण ती कधी भेटलीच नाही!' करिना कपूरची खंत

Kareena Kapoor Never Met Amrita Singh : करीना कपूर खाननं सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगची फॅन असल्याचा खुलासा करत सांगितल की मी कधीच भेटले नाही...

Aug 7, 2024, 02:19 PM IST

अमृताला घटस्फोट देण्यासाठी सैफनं मोजलेल्या रक्कमेचा आकडा ऐकूण बसेल धक्का!

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा त्याच्या कामापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो.  सैफनं अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहे. त्यांची नावं तैमुर आणि जेह अशी आहेत. पण त्या आधी सैफचं लग्न हे अभिनेत्री अमृता सिंहशी झालं होतं. तिच्यापासून सैफला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं आहेत. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. अमृताला घटस्फोट देण्यासाठी सैफनं खूप मोठी रक्कम मोजली होती. 

Sep 1, 2023, 06:54 PM IST

Saif-Amrita : घटस्फोटानंतर Saif Ali Khan आणि अमृता सिंग पुन्हा एकत्र?

Saif Ali Khan आणि अमृता घटस्फोटानंतर का आले एकत्र? कारण आलं समोर...

Jan 15, 2023, 05:17 PM IST

Expensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?

Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील. 

Jan 10, 2023, 09:28 AM IST

Amrita Singh Saif Ali Khan: जिच्यामुळं सैफनं गाठलं यशशिखर, तिलाच का दिला घटस्फोट?

या नात्यानं मात्र थोडक्यातच आवरतं घेतलं.... याला प्रेम म्हणावं? 

Sep 28, 2022, 10:40 AM IST

Divorce नंतर अमृता सिंगनं मागितलेली रक्कम पाहून सैफला आकडी; म्हणाला, मी काही...

शिवाय मुलगा 18 वर्षांचा होईपर्यंत सैफनं.... 

Jan 19, 2022, 05:30 PM IST