sai sansthan

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी महत्त्वाची बातमी; मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

Sai Baba Temple : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई संस्थानने साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता साई भक्तांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

Oct 11, 2023, 04:15 PM IST

शिर्डीच्या साई मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, दर महिन्याला तब्बल 'इतक्या' लाखांचा खर्च

शिर्डीच्या साई मंदिराची सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांच्या हाती होती आता त्यांच्या बरोबरच MSF चे 74 जवान तैनात असणार आहेत.. त्यामुळे संस्थानचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र पोलीस आणि MSF चे जवान अशी तिहेरी सुरक्षा साई मंदिर आणि परिसराला मिळाली आहे..

Jul 1, 2023, 08:15 PM IST

सावधान! साई संस्थानाबाबत बदनामी कराल तर... दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून साईबाबा संस्थानाबाबत चुकीची अफवा पसरवली जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.

Jun 22, 2023, 03:21 PM IST

शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर, शिर्डीत रेकी केल्याची दहशतवाद्यांची कबुली

साईबाबांच्या शिर्डीत दहशतवाद्यानं रेकी केल्याची माहिती, गुजरात एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्याने ही कबुली दिली आहे

Feb 15, 2022, 11:48 AM IST

Shirdi Saibaba | 31 डिसेंबरला साईबाबांचं 'देऊळबंद', नक्की कारण काय?

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची सुरुवात ही साई बाबांच्या दर्शनाने (Shirdi Saibaba Temple) व्हावी,या उद्देशाने अनेक साईबाबांचे भक्त हे शिर्डीला जातात.

Dec 28, 2021, 10:30 PM IST

तृप्ती देसाई यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांना पोलिसांनी नगरच्या सुपे टोलनाक्याजवळ अडवले.  

Dec 10, 2020, 01:25 PM IST
Shirdi Sai Sansthan Permanant 2500 Employees PT1M28S

शिर्डी । साई संस्थानने २५०० कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी केले, सातवा वेतन आयोग लागू

शिर्डी साई संस्थानने २५०० कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी केले, सातवा वेतन आयोग लागू

Feb 27, 2019, 11:55 PM IST

शिर्डीत साई संस्थान विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष, १६ आंदोलकांना अटक

शिर्डीत साई संस्थान विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष रंगतोय.

Nov 2, 2018, 07:13 PM IST

साई संस्थानच्या स्कूल बसची धडक, मुलीचा मृत्यू

शिर्डी जवळील रुईमधील रहिवासी सुभाष पठारे आपल्या कुटुंबासह मोटारसायकलवरून जात असताना भरधाव आलेल्या साई संस्थानच्या स्कूल बसनं मोटारसायकलला समोरुन धडक दिली. 

Nov 2, 2017, 07:43 PM IST

साईबाबांच्या चरणी चार दिवसांत ४ कोटी ७१ लाखांचे दान

दसऱ्यानिमित्त साईबाबांच्या चरणी भाविकांनी तब्बल ४ कोटीहून अधिक रुपयांचे दान केलेय.

Oct 3, 2017, 11:11 PM IST