नागपूर - ३२ वर्षापूर्वी शेतीत परवड नसल्याने आत्महत्या करणारा पहिला शेतकरी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 02:26 PM IST...त्या 'शेतकऱ्याच्या' आत्महत्येनंतर ढवळून निघाला सारा देश!
बळीराजाची आत्महत्या हा महाराष्ट्राच्या प्रत्येक समाजमनाला लागलेला एक जिव्हारी चटका असतो. 19 मार्च 1986 ला पहिल्यांदा एक फास आवळला गेला आणि त्या दुष्टचक्रातून अजुनही बळीराजा सुटलेला नाही. चिलगव्हाणच्या त्या पहिल्या आत्महत्येच्या कटू आठवणीनिमित्त रविवारी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
Mar 18, 2017, 08:53 PM IST