sadra

पांडुरंगाची अशीही अनोखी सेवा

अवघ्या महाराष्ट्रांच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी...  वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी... पांढर धोतरं, पंढरा शर्ट  हा त्यांचा पेहराव... हे स्वच्छ पांढरी वस्त्र परिधान केल्या  शिवाय टाळ मृदूंग पखवाज हातात घेऊ शकत नाही... त्याच मूळ  वस्त्रांना विशेष महत्व आहे... आणि देहू मध्ये ही वस्त्र शिवतात डोंबे... गेली कित्येक वर्ष देहूत येणारा वारकरी इथंच वस्त्रे शिवतो...! 

Jun 26, 2016, 09:46 PM IST