sachintendulkar

Arjun Tendulkar: "अर्जुनला खेळताना पाहून चॅम्पियन बापाला...", Sourav Ganguly चं ट्विट चर्चेत!

Arjun Tendulkar IPL Debut : अर्जुनला (Arjun Tendulkar) मुंबईसाठी खेळताना पाहून खूप आनंद झाला. चॅम्पियन वडिलांचा (SachinTendulkar) नक्कीच अभिमान वाटत असेल. त्याला खूप खूप शुभेच्छा, असं म्हणत सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सचिन तेंडूलकरला टॅग केलं आहे.

Apr 16, 2023, 04:25 PM IST

सारा तेंडूलकरचं शुभमंगल सावधान? 'तो' फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण

अनेकांनी तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण करावं अशीही इच्छा व्यक्त केली आहे. 

Jul 28, 2022, 01:41 PM IST

विराट कोहलीनं केली सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 122 रनची झुंजार खेळी केली.

Jan 15, 2017, 08:47 PM IST

कोहली सचिनला मागे काढील - कपिल

भारतीय फलंदाज विराट कोहली जागतिक क्रिकेटमध्ये इतर क्रिकेटपटूंपेक्षा जास्त रेकॉर्डवर आपले नाव कोरु शकतो, असे माजी कर्णधार कपिल देवनं म्हटलंय. तो असेच खेळत राहिला तर सचिन तेंडुलकरचे विक्रम सहज मोडीत काढील, अशी भविष्यवाणी कपिलने व्यक्त केली आहे.

Mar 26, 2014, 02:20 PM IST

कॅलिस, वार्नला मागे टाकत सचिनने पटकावला पुरस्कार

`ईएसपीएन क्रिक इन्फो पुरस्कर` सोहळ्यात सचिन तेंडुलकरला `क्रिकेटर ऑफ द जनरेशन अॅवार्ड`ने सन्मानित करण्यात आलयं.

Mar 15, 2014, 05:33 PM IST