sachin goswami

'...अन् त्यांनी सिनियर सिटिझन कॅटेगरीत टाकलं', मतदान केल्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला घडलेला 'तो' प्रसंग

आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एक मजेशीर पोस्ट केली आहे.  

May 22, 2024, 07:32 PM IST

'नाच गं घुमा...पहावा तर आमच्या नमा साठी...', नम्रता संभेरावसाठी हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची खास पोस्ट

Sachin goswami post for Namrata Sambherao : सचिन गोस्वामी यांनी 'नाच गं घुमा' चित्रपट पाहिल्यानंतर नम्रता संभेरावसाठी केली खास पोस्ट

May 5, 2024, 12:49 PM IST

'सर तुम्ही आहात म्हणून...', समीर चौघुलेंची 'ती' पोस्ट चर्चेत

या कार्यक्रमामुळे समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर, अरुण कदम, प्रियदर्शन इंदलकर, ओंकार भोजने, वनिता खरे, दत्तू मोरे, शिवाली परब हे कलाकार प्रसिद्धीझोतात आले. 

Mar 9, 2024, 09:24 PM IST

‘साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची...’; सुरेश वाडकरांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रसिद्ध दिग्दर्शकाची प्रतिक्रिया, म्हणाले 'पुढील महाराष्ट्र भूषण...'

“साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची नेमणूक केली” असं ते यावेळी म्हणाले. या वक्तव्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. 

Feb 28, 2024, 03:18 PM IST