saba azad biography

ट्रोलर्सबद्दल हृतिकच्या प्रेयसीची प्रामाणिक कबुली! म्हणाली, 'लोकांकडून मिळणारा द्वेष...'

Saba Azad on Haters: सबा आझाद हिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून हृतिक रोशनला डेट करण्यावरूनही ती बरीच चर्चेत आली आहे. हृतिकपेक्षा प्रचंड लहान दिसते आणि त्यामुळे ती त्याची गर्लफ्रेंड नाही तर मुलगी वाटते अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Oct 2, 2023, 01:51 PM IST