स्नोडेनची भारतासह २० देशांकडे अभयाची याचना!
अमेरिकेच्या गुप्त कारवाया उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेनला ताब्यात घेण्यासाठी अमेरिका हरएक प्रयत्न करतेय. त्यामुळे भेदरलेल्या स्नोडेननं भारतासह २० देशांकडे मदतीची याचना केलीय.
Jul 2, 2013, 03:16 PM ISTसोन्याहून ४० पट महाग उल्कापिंड
मध्य रशियात शुक्रवारी पडलेल्या उल्का पिंडाचे तुकडे सोन्यापेक्षा ४० पट महाग आहे. शुक्रवारी पडलेल्या उल्कापिंडाचे ५० तुकडे सापडल्याचा दावा रशियाच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
Feb 19, 2013, 07:15 PM IST‘ती उल्का नव्हतीच; अमेरिकेनं केलं हत्यार परिक्षण’
वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील संसदेचे सभासद ब्लादिमीर जिरनोवस्की यांनी ‘रशियावर उल्कावर्षाव झालाच नव्हता, तर अमेरिकेनं केलेल्या स्फोटक हत्यारांच्या परिक्षणांचा परिणाम म्हणून रशियावर संकट कोसळलं’ असं म्हटलंय.
Feb 16, 2013, 03:07 PM ISTरशियात स्फोटानंतर उल्कापात, ४०० जण जखमी
मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये शुक्रवारी पहाटे जबरदस्त स्फोट होऊन उल्कापात झाला. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
Feb 15, 2013, 03:46 PM ISTफेसबुकवर रशियाच्या मुलीशी मैत्री, भारतात लग्न!
लग्नाच्या गाठी स्वर्गातच निश्चित होत असतात, या भूतलावर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्या दोघा व्यक्तींची भेट होते. असे काहीसे घडले कानपूरच्या एका तरुणाच्या बाबतीत.
Jan 10, 2013, 06:58 PM ISTतुमचं इंटरनेट येणार धोक्यात... होणार बंद?
मुक्त आणि सर्वांसाठी खुले असणारे इंटरनेट हवे आहे? मग तुमच्या सरकारला ते तसेच ठेवायला सांगा!
Dec 5, 2012, 12:49 PM ISTपोलंड X रशिया : आक्रमक खेळाचं प्रदर्शन
पोलंडनं रशियाला बरोबरीत रोखत युरो कपमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. रशियाला बरोबरीत समाधान मानाव लागलं. आणि पोलिश टीमनं आपल्या घरच्या चाहत्यांना जराही निराश केलं नाही. युरो कपमधील या मॅचमध्ये पहिल्यांदा अटॅकिंग फुटबॉल पहायला मिळालं.
Jun 13, 2012, 03:07 PM ISTलवकरच ब्रिक्स बँकेची स्थापना
स्थानिक चलनात आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासंदर्भात दोन करार या परिषदेत झाले. तसंच ब्रिक्स देशांमध्ये पायाभूत सूविधांच्या उभारणीसाठी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांनी संयुक्त विकास बँकेची स्थापना करण्यावर एकमत झालं. बॅकेच्या स्थापनेसाठी कृती गटाची बांधणी करण्यात येणार आहे.
Mar 29, 2012, 09:00 PM ISTभगवतगीता : रशियात बंदी याचिका फेटाळली
भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. 'भगवद्गीता' हे 'अतिरेकी' साहित्य असल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निकाल रशियातील न्यायालयाने फेटाळला. सायबेरियातील टॉम्स्क येथील न्यायालयात हा खटला सुरू आहे.
Mar 21, 2012, 12:10 PM ISTभगवद्गीतेचा अवमान; रशियाची सारवासारव
रशियातील न्यायालयात भगवद्गीतेचा अवमान झाल्याप्रकरणी भारतात वातावरण तापले. भारताचा जिवलग मित्र रशियाने भगवद्गीतेप्रकरणी सारवासारव सुरू केली आहे.
Dec 21, 2011, 08:24 AM ISTरशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा
रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. ३ हजार १७७ किलोमीटरचा टप्पा ही ट्रेन पूर्ण करणार आहे. युरोपमधला हा सर्वात जास्त लांबीचा दुसरा मार्ग आहे.
Dec 17, 2011, 01:46 PM ISTपुतिन यांना धक्का, पक्ष पन्नास टक्के
रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांच्या शक्तिशाली प्रतिमेला तडा गेला असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना पन्नास टक्के मते मिळाली आहेत.
Dec 6, 2011, 07:35 AM IST