russia ukraine crisis 2

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगभरात डंका, 'विश्वगुरू' मोदी बनणार 'शांतीदूत'?

PM Narendra Modi : भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं योगदान असल्याचं नोबेल पुरस्कार समितीने म्हटलं आहे. तसंच पीएम मोदी हे युद्ध थांबवणारे विश्वासून नेते असून जगात शांतता प्रस्थापित करु शकतात.

Mar 16, 2023, 10:06 PM IST

रशियाला समर्थन करणारा पाकिस्तान ठरला पहिला देश

यांचे खायचे वांदे आणि निघाले रशियाला समर्थन करायला...आपला हेतू साध्य करण्यासाठी वाटेल ते! म्हणून पाकिस्तान देतंय का रशियाची साथ?

Mar 2, 2022, 08:32 PM IST

युद्धखोर रशियाला पाकिस्ताचा पाठिंबा;'आर्थिक फायद्या'साठी व्यापारी करारावर स्वाक्षरी

Russia-Ukraine Crisis | Pakistan | शिया - युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाला सार्वजनिकरित्या पाठिंबा देणारा पाकिस्तान पहिला देश ठरला आहे.

Mar 2, 2022, 12:03 PM IST

Russia-Ukraine crisis : युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा एस जयशंकर यांना फोन

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, संकटग्रस्त युक्रेनमधून आपल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारतही प्रयत्न करत आहे आणि दूतावासाच्या माध्यमातून याबाबत सातत्याने अपडेट येत आहे. आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

Feb 25, 2022, 08:29 PM IST