russia ukraine conflict 0

Russia-Ukraine War: रशियाने अणुबॉम्ब टाकला तर...युक्रेनमध्ये विनाशात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी घेतला विचित्र निर्णय

Ukrainians Sex Party: युक्रेनवर रशियाच्या झपाट्याने हल्ले होत असताना हे युद्ध कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. दरम्यान, रशिया आणि पुतीन अणुबॉम्बचे पुनर्वितरण करण्याची धमकी वारंवार देत आहेत. अशा स्थितीत युक्रेनच्या काही लोकांनी विनाशात आनंदोत्सव साजरा करण्याचा विचित्र निर्णय घेतला आहे.

Oct 16, 2022, 04:30 PM IST

Russia ukraine युद्धाचा थेट तुमच्या खिशावर काय होणार परिणाम, पाहा काय-काय महागणार

Russia ukraine war : या युद्धाचा परिणाम इतर देशांवर देखील होणार आहे. यामुळे महागाई वाढणार आहे. सर्वसामान्यांचा खिसा आणखी हलका होणार आहे.

Mar 9, 2022, 05:57 PM IST

Russia Ukraine संघर्ष वाढणार, Video जारी करत यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाच्या सैन्याला खुलं चॅलेंज

Russia Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्हिडिओ शेअर करत आता रशियाला थेट आव्हान दिलंय.

Mar 8, 2022, 06:54 PM IST

युक्रेनचे नाटो देशांवर घणाघाती आरोप; म्हटले रशियाविरोधी युद्धात आम्हाला एकटं पाडलं...

Russia-Ukraine invasion latest news: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Zelenskiy ) यांनी नाटो देशांवर जोरदार आरोप केले आहेत. 

Feb 25, 2022, 11:50 AM IST

भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

Russia-Ukraine conflic : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत.

Feb 25, 2022, 08:22 AM IST