russia ukrain conflict 0

जगावर पुन्हा एकदा महायुद्धाचं संकट, इराणच्या कृतीमुळे अमेरीका संतप्त

इराकमधल्या अमेरिकेच्या दुतावासाजवळ 12 मिसाईल्सद्वारे हल्ला करण्यात आला आहे, ज्यामुळे महायुद्ध पुन्हा सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे.

Mar 13, 2022, 10:15 PM IST

बाबा वेंगांची काय होती पुतिन आणि रशियाविषयी भविष्यवाणी, ती खरी ठरतेय का?

रशिया-युक्रेनमधील घडामोडींवर सगळ्या जगाचं लक्ष आहे. त्यांची सध्याची परिस्थीती सगळ्यांनाच माहित आहे.

Feb 28, 2022, 09:14 PM IST

अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा झेलेन्स्कींचा निर्धार; रशिया-युक्रेनमध्ये तुंबळ युद्ध सुरूच

Ukraine-Russia War Updates : रशियाच्या फौजा युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये घुसल्या असून, शहरात मोठी आणीबाणीची स्थिती आहे. कीव्हमध्ये प्रचंड गोळीबार सुरू आहे. युक्रेन आणि रशियन फौजा अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठल्या आहेत.

Feb 27, 2022, 08:13 AM IST