rush

डोंबिवली सर्वाधिक गर्दीचं स्थानक : रिपोर्ट

मुंबई रेल्वे विकास महामंडळानं सादर केलेल्या अहवालानुसार डोंबिवली सर्वाधिक गर्दीचं स्थानक ठरलंय. डोंबवलीत रोजची प्रवाशांची संख्या २.५ लाखांवर पोहोचली आहे.

Dec 8, 2015, 11:16 AM IST

ठाण्यात लोकल रेल्वेत चढण्यासाठी ना धक्का, ना गर्दी

मुंगीलाही शिरायला जागा मिळणार नाही, या म्हणीचा नेमका अर्थ जाणून घ्यायचा असेल तर मुंबई रेल्वेचं उदाहरण दिलं जातं. लाखो मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबईची रेल्वे आणि गर्दी, हे समिकरण ठरुनच गेलेलं आहे. त्यामुळे डब्यात चढताना धक्काबुक्की आणि प्रसंगी हातघाईचा प्रसंग तसा ठरलेलाच असतो. 

Jan 24, 2015, 02:45 PM IST