rumoured boyfriend

धोनीच्या कुटुंबातील 'या' व्यक्तीसोबत क्रिती सेनन रिलेशनशिपमध्ये? फोटोंमुळे चर्चा

सोशल मीडिया वरील प्रतिक्रियांच्या धुमाकूळात क्रिती सेननचे नवे रिलेशनशिप अपडेट्स प्रेक्षकांच्या लक्षात आले आहेत. क्रितीच्या रिलेशनशिपच्या संदर्भात अनेक अफवा आणि चर्चाही सुरू आहेत. यापूर्वी क्रितीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Jan 14, 2025, 01:39 PM IST

श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर झाला कॅमेऱ्यात कैद, 'तो' तरुण नेमका कोण?

श्रद्धा कपूर सध्या तिच्या फोनच्या वॉलपेपरमुळे प्रचंड चर्चेत आहे. चाहत्यांनी त्वरित तिच्या वॉलपेपरवरील फोटोला पहिलं आणि काही तासातच या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या फोटोमध्ये श्रद्धा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड एकत्र दिसत आहेत. परंतु नक्की कोण आहे ते पाहुयात. 

 

Jan 13, 2025, 06:06 PM IST

‘बस तेरा नाम दोहराए’ कोणासाठी म्हणतेय Sara Tendulkar? त्या फोटोची चर्चा

सारानं तेंडुलकर आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. 

Apr 14, 2022, 10:44 PM IST