व्यापा-याकडून शेतक-यांना ३० लाखांचा गंडा
बुलडाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये एका व्यापा-यानं शेतक-यांना ३० लाखांचा गंडा घातलाय. योगेश्वर शर्मा असं या व्यापा-याचं नाव असून याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीये.
Jan 22, 2018, 11:20 AM IST