दिवसाची कमाई ₹220000000, कर्मचारी केवळ 1200! तरीही 'या' भारतीय कंपनीचा मालक टेन्शनमध्ये कारण...
₹220000000 Daily Revenue By Indian Company: भारतामधील या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ 1200 इतकी आहे. मात्र असं असतानाही ही कंपनी दिवसाला 22 कोटी रुपये कमवते. ही माहिती कंपनीच्या सहसंस्थापकनाचे दिली आहे. ही कंपनी कोणती आहे? ती नेमकं करते तरी काय पाहूयात...
Sep 29, 2024, 11:17 AM IST२२ कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार!
नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिलाय.
Feb 18, 2018, 02:33 PM IST