rr vs lsg

RR vs LSG : राजस्थानने वाजवले विजयाचे नगाडे, लखनऊचा 20 धावांनी पराभव; कॅप्टन संजू चमकला!

RR beat LSG In 4th Match : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. संजू सॅमसनने 82 धावांची उल्लेखनिय खेळी केली. तर लखनऊकडून निकोलस पूरनने नॉट आऊट 64 धावा केल्या.

Mar 24, 2024, 07:33 PM IST

RR vs LSG: ना बॅट चालली ना बॉल; पण एका कॅचने ठरला 'तो' विजयाचा हिरो!

Rajasthan Royals Beat Lucknow Super Giants: आवेश खानची (Avesh Khan) घातक बॉलिंग लखनऊच्या पथ्यावर पडली. त्याने 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेत सामना लखनऊकडे झुकवला. तर दीपक हुड्डाचा एक कॅच सामना जिंकवणारा राहिला.

Apr 19, 2023, 11:53 PM IST

RR vs LSG : IPL मध्ये टॉपचे संघ भिडणार; राजस्थानमसोर अग्रस्थान कायम ठेवण्याचं आव्हान, अशी असेल Playing 11

IPL 2023, RR vs LSG : आज आयपीएल 2023 हंगामातील 26 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये रंगणार आहे. हा सामना पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी होणार आहे. 

Apr 19, 2023, 12:42 PM IST

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार... का होतोय पराग ट्रोल

रियान परागने असं का केलं? पाहा व्हिडीओ त्याची ही कृती तुम्हाला तरी पटली का?

May 16, 2022, 04:06 PM IST

IPL 2022 : 2.40 कोटींच्या खेळाडूचा कारनामा, थेट बॉलच गायब

राजस्थानच्या खेळाडूनं असा सिक्स ठोकला की बॉल शोधता शोधता हैराण झाले, पाहा व्हिडीओ 

 

May 16, 2022, 12:06 PM IST

एका कॅचसाठी दोघं धावले आणि पुढे जे घडलं ते हैराण करणार.... पाहा व्हिडीओ

दोघांनी मिळून नक्की कॅच पकडला की ड्रॉप केला पाहा व्हिडीओ 

May 16, 2022, 10:00 AM IST

लखनऊच्या पराभवातला सर्वात मोठा खलनाय ठरला हा खेळाडू, कॅप्टन राहुल म्हणाला....

शेवटच्या 3 बॉलमध्ये असं काय घडलं ज्यामुळे स्टार खेळाडू ठरला टीमचा खलनायक

Apr 11, 2022, 09:47 AM IST