royal wedding

3 लाख पाहुणे, तीन राज्यांमध्ये रिसेप्शन; ही IAS अधिकारी होणार भाजपा आमदाराची पत्नी

Bhavya Bishnoi and Pari Bishnoi Marriage: अतिशय थाटामाटात आणि बऱ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा संपन्न होणार आहे. 

Dec 8, 2023, 02:33 PM IST

Weird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल

Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल... 

Mar 14, 2023, 12:02 PM IST

Valentine day : Hardik Pandya चा नादचं खुळा, एका मुलाचा बाप झाल्यानंतर आता पुन्हा लग्नबंधनात अडकणार, 'या' ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा

Hardik Natasha marriage : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी राजस्थानमध्ये लग्न केल्यानंतर सेलिब्रिटींना पुन्हा लग्न करायची इच्छा होतंय का? कारण एका मुलाचा बाप झाल्यानंतर Hardik Pandya पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. 

Feb 12, 2023, 03:03 PM IST

Smriti Irani Daughter Wedding: स्मृती इराणी यांची मुलगी अडकली विवाह बंधनात, फोटो आले समोर

Shanelle Irani Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि जुबिन इराणी यांची मुलगी शनेल इराणी हिचा आज विवाह सोहळा पार पडला, राजस्थानमध्ये शाहि सोहळा संपन्न झाला

Feb 9, 2023, 09:57 PM IST

लग्नात DJ लावण्यावरुन वाद झाला, 22 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला... धक्कादायक घटना

लग्नाच्या रिसेप्शन (Wedding Reception) कार्यक्रमात डी जे लावण्याच्या कारणावरून एका 22 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. नांदेड शहरातील कर्मवीर नगर मध्ये ही घटना घडली. 

Nov 22, 2022, 07:33 PM IST

Rab Ne Bana Di Jodi: 3 फूटाच्या जोडप्याच्या अजब लग्नाची गजब कहाणी!

Rab Ne Bana Di Jodi: कधी नृत्यप्रकार व्हायरल होतात तर कधी विचित्र अन् विक्षिप्त लग्नसभारंभातले व्हिडीओ (Weddingf Dance Videos) व्हायरल होत असतात. सततच्या या व्हायरल व्हिडीओंमुळे लग्न आणि त्यासंबंधीचा सगळा आशय हा (Trending Wedding Vidoes on Internet) इंटरनेटवर ट्रेडिंग असतो. 

Nov 22, 2022, 06:44 PM IST

Bride Groom Video : लग्न मंडपातच नवरदेवाची दादागिरी, माहेरी गेली तर...

Viral Video : सध्या लग्नसराईचे (marriage) दिवस आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर कपलचे (couple Video) अनेक व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. मजेदार, रोमँटिक आणि प्री-वेडिंग फोटोशूट असं अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. 

 

Nov 21, 2022, 09:55 AM IST

Bride Groom Video : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचं कृत्य पाहून नवरीसह वऱ्हाडी अवाक्

Wedding : लग्न हे प्रत्येकाचा आयुष्यातील सुंदर क्षण असतात. आपल्याला आवडणारा व्यक्ती जर आपला जोडीदार होणार म्हटलं की, कपलच्या (couple Video) आनंदाचा ठिकाणा नसतो. अशातच अनेक वेळा वेळ प्रसंगचा भान हरपून जोडपं असं काही करतं की, ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात

Nov 20, 2022, 08:47 AM IST

Lehenga: नववधूचा लहंगा सासरच्यांना पडला 'महंगा', स्वप्नातही पाहिलं नव्हतं तेच झालं...

Wedding : जर तुमच्याकडे कोणाचं लग्न ठरलं आहे आणि तुम्ही नवरदेव - नवरीसाठी कपडे खरेदीसाठी जाणार आहात. तर आधी ही बातमी वाचा अन्यथा तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल ते तुमच्यासोबतही घडू शकतं. 

Nov 18, 2022, 10:54 AM IST

राजकुमारकडून गुडघ्यांवर बसून होणाऱ्या पत्नीला प्रपोज; पाहा रोमांटिक व्हिडीओ

राजकुमारच्या आयुष्यातील खास क्षण, पत्रलेखाला क्यूट अंदाजात प्रपोज

 

Nov 14, 2021, 09:29 AM IST
 Karnataka Making Of Mega Royal Wedding PT3M12S

कर्नाटक | एका लग्नाची नऊ दिवस चालणारी गोष्ट....

कर्नाटक | एका लग्नाची नऊ दिवस चालणारी गोष्ट....

Mar 2, 2020, 07:45 PM IST

Royal Wedding : जगातील सर्वात खर्चिक लग्नांपैंकी एक

जगातील सर्वात खर्चिक लग्नांपैंकी एक

May 19, 2018, 08:40 PM IST

ब्रिटीश घराण्यातलं सोळावं लग्न, जगभरात निवडक 600 लोकांना आमंत्रण

ब्रिटीश घराण्यातलं सोळावं लग्न, जगभरात निवडक 600 लोकांना आमंत्रण

May 19, 2018, 08:28 PM IST