royal facilities

President Election | तुम्हाला भारताच्या राष्ट्रपतींचा पगार माहितीये का? निवृत्तीनंतरही मिळतात या 'रॉयल' सुविधा

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आता संपणार आहे. (President Election)

Jun 10, 2022, 10:36 AM IST