royal enfield 2022 bikes

रॉयल एन्फिल्डची सर्वात स्वस्त बुलेट.. आज होतेय लॉंच.. पहा फीचर्स आणि किंमत..

कंपनीच्या आधीच्या मोटरसायकलपेक्षा ही बाईक दिसायला लहान असणार आहे यात पेट्रोलच्या टाकीचं डिझाईन देखील इतर डिजाइन्सपेक्षा वेगळं असणार आहे  

Aug 7, 2022, 03:38 PM IST