rouza bal

Christmas 2023 : येशू ख्रिस्तांची समाधी जेरुसलेममध्ये की भारतात? काश्मीरशी काय आहे संबंध?

Christmas 2023 : ओशो म्हणाले होते की, 'जेव्हा जेव्हा एखाद्याला सत्याची तहान लागते तेव्हा तो उत्स्फूर्तपणे भारताच्या पूर्वे दिशेला प्रवासाला निघतो.' हजारो वर्षांपूर्वी येशू ख्रिस्तही सत्याच्या शोधात भारतात आल्याचं बोलं जातं.

Dec 25, 2023, 02:19 PM IST