rose water

उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगवर 'हे' सोपे घरगुती उपाय नक्की करा

मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. सूर्याची अतिनील किरणं त्वचेच्या संपर्कात येताच त्वचा काळवंडणं, कोरडी पडणं तसंच जळजळ होणं या समस्या उद्भवतात. उन्हामुळे त्वचेवरचा टॅन जाण्यासाठी घरगुती सोपे उपाय नक्की करा. 

 

Apr 10, 2024, 03:11 PM IST

Split ends hair: केसाला फाटे फुटण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात, 'हे' उपाय करून बघा

अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की गुलाब पाण्याच्या मदतीने तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता.

Oct 24, 2022, 07:31 PM IST

सकाळी उठल्यानंतर 'हे' काम करा, दिसाल दीर्घकाळ तरूण..वाचा ही बातमी

थंड पाण्यामुळे त्वचेवर रात्रभर साचलेले अतिरिक्त तेल साफ होण्यास मदत होते. त्यामुळे मुरुम आणि मुरुमांची समस्या कमी होऊ लागते.

Jul 28, 2022, 04:41 PM IST

दह्यामध्ये मिसळा फक्त 'ही' एक गोष्ट आणि वाढवा तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य

दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून तुमची त्वचा सुंदर आणि तरुण दिसते. 

Jul 25, 2022, 06:35 PM IST