VIDEO | 'तुम्ही तरुण अध्यक्ष आहात तसं मी तरुण आमदार', विधानसभामध्ये रोहित पाटलांचं भाषण
Rohit Patil to Devendra Fadnavis
Dec 9, 2024, 06:15 PM ISTराजकारणातील भावूक क्षण! ज्या दिवशी वडिलांची विधानसभेतून एक्झिट, त्याच दिवशी मुलाने घेतली आमदारकीची शपथ
Rohit Patil: रोहित पाटील यांनी 8 डिसेंबर रोजी आमदारकीची शपथ घेतली. मात्र त्याचवेळी एक भावूक करणारा योगायोग जुळून आला.
Dec 9, 2024, 11:06 AM ISTरुक्ष राजकारणातला अनोखा योगायोग...34 वर्षानी रोहित पाटील-सुहास बाबरही एकत्र दाखल
Rohit Patil And Suhas Babar Came Togeather At Vidhan Bhavan As Their Father Came Along The Same Journey
Dec 8, 2024, 10:15 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातला अनोखा योगायोग, आर.आर पाटील आणि अनिल बाबरांच्या आठवणींना मुलांमुळे मिळाला उजाळा
Unique coincidence: माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर (आबा) पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर या दोघांचीही मैत्रीचे पाऊल विधिमंडळात 1990 मध्ये पडलं होतं.त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्याच सुपुत्रांकडून यावेळी पाहायला मिळाली आहे.
Dec 7, 2024, 09:29 PM ISTकार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच विजयी झालो : रोहित पाटील
Rohit Patil wins from Tasgaon Kavathe Mahankal
Nov 24, 2024, 09:20 PM ISTKavathe Mahankal LIVE Updates: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी
Kavathe Mahankal Vidhansabha Election: रोहित आर आर पाटील यांच्यासमोर भाजपचे संजयकाका पाटील यांच्यासोबतच माजी अजित घोरपडे आणि खासदार विशाल पाटील यांचंही आव्हान आहे.
Nov 23, 2024, 10:47 AM ISTफडणवीस यांनी फाईल घरी का नेली?; सिंचन घोटाळ्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्यावरून सुरू असणारे आरोप-प्रत्यारोप अतिशय गंभीर वळणावर आलेत. सिंचनावरन शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय.
Nov 13, 2024, 08:51 PM IST'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
Nov 13, 2024, 09:01 AM IST
तासगावमध्ये रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप; संजयकाका पाटील समर्थकांचा आरोप
Rohit Patil On Defaming By Sanjay Kaka Patil For Taasgaon Vidhan Sabha Election
Nov 4, 2024, 05:50 PM ISTEXCLUSIVE: 'सिंचन प्रकरणात अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे मला न्याय मिळाला' पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान
Maharashtra Politics : अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी आर आर पाटील यांनी लावल्याचा आरोप केला. अजित पवारांनी हा गौप्यस्फोट आताच करण्यामागचा हेतू काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आर आर पाटलांना तो निर्णय घेण्यासाठी कुणी भाग पाडलं का? असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय.
Oct 30, 2024, 07:58 PM IST
'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...
Rohit Patil on Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका प्रचारसभेत तत्कालीन गृहमंत्री अजित पवार यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Oct 30, 2024, 07:13 AM IST
सांगलीत रोहित पाटलांना आव्हान, तासगाव कवठेमहांकाळमधून संजयकाका लढणार
Sanjay Kaka Patil challenge to Rohit Patil in Sangli he will fight from Tasgaon Kavathe Mahankal
Oct 24, 2024, 09:30 AM ISTविशाल पाटलांचा यु टर्न , रोहित पाटलांना तासगावचा आमदार करणार
Vishal Patil took an U-turn, Rohit Patil will be made Tasgaon MLA
Sep 13, 2024, 07:50 PM ISTतासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले
Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.
Sep 9, 2024, 08:54 PM ISTरोहित पाटलांना अजित पवारांकडून होती ऑफर? 'या' कारणामुळे शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय!
NCP Rohit Patil Exclusive Interview: शरद पवार आबांच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिले आहेत. अशावेळी शरद पवारांविषयी कृतज्ञ राहण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे रोहित पाटील म्हणाले.
Jul 21, 2024, 11:32 AM IST