rohan mirchandini

Rohan Mirchandani: तरुण व्यवसायिकाचा कार्डियक अरेस्टमुळं मृत्यू, काय आहेत 'या' आजाराची लक्षणे?

एपिगेमियाचे कंपनीचे संस्थापक रोहन मीरचंदानी यांचे वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळं निधन झालं. जाणून घ्या, काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणे.

Dec 23, 2024, 05:20 PM IST