roha

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पत्नी खाली कोसळली अन्... वृद्ध दाम्पत्याने एकाच वेळी सोडले प्राण

Raigad News : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कित्येक वर्षे संसारात एकमेकांना साथ दिल्यानंतर या दाम्पत्याने एकत्र जगाचा निरोप घेतला आहे. वृद्ध दाम्पत्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

May 7, 2023, 03:28 PM IST
Raigad Roha Palkhi Sohla To Continue For 16 Hours PT3M32S

कोकण रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार, रोहा ते वीर दुपदरीकरण पूर्ण

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर ( Roha and Veer) या 46 कि.मी. रेल्वे मार्गावरील दुपदरीकरण ( Double line work ) पूर्ण झाले आहे. 

Sep 1, 2021, 11:16 AM IST
 Raigad Roha MIDC Massive Fire Broke Out At Sudarshan Chemical PT2M51S

रायगड | एमआयडीसीत भीषण आग

Raigad Roha MIDC Massive Fire Broke Out At Sudarshan Chemical

Nov 12, 2020, 09:40 AM IST

रोहा एमआयडीसीत सुदर्शन कंपनीत मोठी आग

रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील (Dhatav Industrial Estate in Roha) सुदर्शन कंपनीत (Sudarshan Company) मध्यरात्री भीषण आग (Midnight fire)  लागली.  

Nov 12, 2020, 07:39 AM IST

तांबडी बलात्कार प्रकरण : आणखी सहा जणांना अटक, एका अल्पवयीन मुलाचाही समावेश

रायगडच्या रोहा तालुक्यातील तांबडी ताम्हणशेत इथल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणी आणखी सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  

Aug 1, 2020, 08:58 AM IST
Raigad Roha Small Bussiness Owner In Problem From No Power As Banks and ATM Remain Close PT1M52S

रायगड । चक्रीवादळाचा व्यापारी, बँकेला मोठा फटका, व्यवसाय ठप्प

Raigad Roha Small Bussiness Owner In Problem From No Power As Banks and ATM Remain Close

Jun 6, 2020, 01:45 PM IST
Raigad Roha Shiv Sena getting Aggresive On Gurdian Minister PT1M3S

रायगड : पालकमंत्री पदावरून शिवसेनेत धुसफूस

रायगड : पालकमंत्री पदावरून शिवसेनेत धुसफूस

Jan 15, 2020, 11:35 AM IST
Raigad Roha Shivsena unhappy after not getting ministry and guardian minister PT1M20S

रोहा | मंत्रिपद, पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी

रोहा | मंत्रिपद, पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी

Jan 14, 2020, 04:25 PM IST

नागोठणे - रोहा दरम्यान दरड कोसळली, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद

राज्यात सध्या पावसाचा जोर असून कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळली.  

Sep 4, 2019, 01:11 PM IST