robry

क्रिकेटर उमेश यादवच्या घरात चोरी

टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. त्याच्या घरातून मोबाईल फोन आणि 45000 रुपये चोरीला गेले आहे. उमेश यादवच्या नागपूर येथील घरात ही चोरी झाली आहे. उमेश यादवने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

Jul 18, 2017, 03:14 PM IST