रस्तेदुरूस्तीसाठी सरकारकडे पैसा नाही: चंद्रकांत पाटील
राज्यात २ लाख ५६ हजार किलोमीटर ग्रामीण रस्ते असून त्या सगळ्यांचं नूतनीकरण करायचं ठरलं तर त्यासाठी सव्वा लाख कोटींची गरज लागेल मात्र एवढा निधी सरकारकडे उपलब्ध नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पटील यानी दिली आहे.
Dec 5, 2017, 01:51 PM ISTजळगाव | रस्तेदुरूस्तीसाठी सरकारकडे पैसा नाही: चंद्रकांत पाटील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 11:17 AM IST