rld

पाकिस्तानची सीमा हैदर करणार लोकसभा निवडणुकीचा प्रचार, 'या' पक्षाच्या ऑफरवर म्हणाली 'कबुल है'

Lok Sabha Election 2024 : आरएलडीने सीमा हैदरला (Seema haider) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ऑफर दिल्याची माहिती मिळाली आहे.

Feb 7, 2024, 06:30 PM IST

Politics : 'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, निवडणूक आयोगाचा NCP-TMC मोठा धक्का

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे. तर एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा रद्द करत त्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या 10 वर्षात आपने दमदार कामगिरी केली आहे.

Apr 10, 2023, 08:41 PM IST
RLD Gets 3 Seats In UP Alliance Akhilesh Yadav Says Congress Too An Ally PT1M20S

लखनऊ । उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती युतीने रालोदला सोडल्या तीन जागा

उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती युतीने राष्ट्रीय लोक दलाला लोकसभा निवडणुकीसाठी तीन जागा सोडल्या आहेत.

Mar 6, 2019, 12:05 AM IST

पोटनिवडणुकीत भाजपला जोर का झटका, काँग्रेसला अच्छे दिन

लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेत. मोदी आणि शाह लाटेला विरोधकांनी रोखले. तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना दे धक्का बसलाय.

May 31, 2018, 03:30 PM IST

भाजपला उत्तर प्रदेशात जोरदार झटका, कैरानात सफाया

उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.  

May 31, 2018, 01:12 PM IST

Bypoll Result : भाजपसह योगींना जोरदार धक्का

उत्तरप्रदेशमध्ये भाजपला विरोधकांनी जोरदार धक्का दिलाय. भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. तर दोन विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे.

May 31, 2018, 10:50 AM IST