rivaba solanki

जडेजाला गाडीच्या रुपात हुंडा?

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला रिवाबा सोलंकी हिच्याशी विवाहबद्ध होतोय. राजकोटमध्ये तीन दिवस त्याच्या लग्नाचा सोहळा असणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वी जडेजाला रिवाबाचे व़डील म्हणजेच त्याच्या सासऱ्यांनी तब्बल ९७ लाखांची ऑडी क्यू७ गाडी भेट दिली. 

Apr 7, 2016, 12:18 PM IST

जाणून घ्या जडेजाची होणारी पत्नी रिवाबाबद्दल

भारताचा क्रिकेटपटू रवींद्र जडेजा येत्या १७ एप्रिलला त्याची मैत्रिणी रिवाबा सोलंकी हिच्याशी लग्नगाठ बांधतोय. या दोघांनी पाच फेब्रुवारीला साखरपुडा केला होता.

Apr 6, 2016, 02:31 PM IST