riteish deshmukh and genelia dsouza movie 0

फोटोग्राफर्सना पाहताच Riteish-Genelia मुलांसह करतात नमस्कार! मुलांवरील संस्कार पाहून नेटकरी म्हणाले...

Riteish and Genelia Deskmukh: रितेश आणि जेनिलिया देशमुख आपल्या मुलांसोबत अनेक स्पॉट (Ritesh and Genelia) होत असतात. तेव्हा कायमच ते छायाचित्रकारांना पाहून नमस्कार करतात. रितेश आणि जेनेलिया आणि त्यांची दोन मुलं एकत्रितपणे त्यांना नमस्कार करतात. 

Jan 14, 2023, 08:12 PM IST

याला म्हणतात मराठमोळे संस्कार! रितेश आणि जेनेलियाची ही शिकवण प्रत्येक पालकांसाठी आहे महत्त्वाची

रितेश आणि जेनेलियाच्या मुलांची ही गोष्ट नेटिझन्सनाही भावते, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शिकवावी अशी गोष्ट सोशल मीडियावरही होतंय कौतूक

Jan 3, 2023, 01:46 PM IST

Parenting Tips : रितेश- जिनिलीयानं मुलांना लावलंय सुरेख वळण; सर्वच पालकांना यातून शिकण्यासारखं खूपकाही

riteish deshmukh and genelia d'souza : मराठी आणि हिंदी कलाजगतामध्ये (Bollywood) सराईताप्रमाणे वागणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलीया (genelia d'souza ). 

Dec 29, 2022, 10:47 AM IST