right age of school

पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा लहान मुलांना प्री-स्कूलमध्ये पाठवणं बेकायदेशीर; हायकोर्टाचा निर्णय

मुख्य न्यायमूर्ती सुनिता अग्रवाल आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने नुकतंच एका आदेशात म्हटलं आहे की, तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर प्री-स्कूलमध्ये जाण्यासाठी जबरदस्ती करणं बेकायदेशीर कृत्य आहे. 

 

Sep 7, 2023, 07:11 PM IST