richa chadha age

ऐश्वर्या प्रेग्नंन्ट असल्याच्या अफवांवर लोकप्रिय अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, 'तिच्यावर सगळे...'

Aishwarya Rai Bachchan Richa Chadda : ऐश्वर्या राय बच्चन हिला मध्यंतरी तिच्या रॅम्पवॉकवरून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ती गरोदर असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. त्यातून यावर एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Nov 5, 2023, 05:08 PM IST

लग्नाआधीच गरोदर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री? पोट लपवताना दिसली आणि गडबड झाली...

Bollywood Actress pregnant : बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात झालेल्या सेलिब्रिटी विवाहसोहळ्यांनंतर यापैकी बऱ्याच जोड्यांनी त्यांच्या नात्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याची गोड बातमी दिली. मुद्दा असा, की या बातमीनंतर सेलिब्रिटी जोड्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला खरा. पण, सोबतच काही प्रश्नही उपस्थित झाले. 

Oct 19, 2022, 10:23 AM IST

लग्नाआधी अली फजल- रिचा चड्ढाच्या कॉकटेल पार्टीचे फोटो समोर!

अली फजल आणि रिचा चड्ढा यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 2, 2022, 10:50 AM IST

आ गले लग जा... अभिनेत्री का देतेय स्वत:ला मिठी मारण्याची संधी?

फुटपाथवर उभी राहून, हातात बॅनर घेऊन ती येणाऱ्याजाणाऱ्यांना मिठी मारताना दिसत आहे. 

 

Feb 17, 2022, 05:31 PM IST