rich candidates

नाशिकमधले 'मालामाल' उमेदवार!

नाशिक महापालिका निवडणुकीच्या मैदानात अनेक कोट्यधीश उमेदवार नशीब आजमावत आहेत. शिवसेनेच्या आशा सानप यांच्याकडे तब्बल दीड किलो सोनं आहे. तर सर्वाधिक श्रीमंत उमेदवाराचा मान मिळाला आहे काँग्रेसच्या उद्धव निमसेंना.

Feb 4, 2012, 07:21 AM IST