result declared

MHT-CET Result: एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर

एमएचटी-सीईटी निकाल जाहीर झाला आहे.

Jun 4, 2019, 11:59 AM IST

सीबीएसई बारावीचा 83.4 टक्के निकाल, मुलींची बाजी

 सीबीएसई बोर्डाची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्यात आली होती. 

May 2, 2019, 01:12 PM IST

नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर

वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. अभिषेक डोगरा ९९.९९ % गुण मिळवत राज्यात पहिला आला आहे तर पंजाबचा नवदीप सिंग देशातून पहिला आला आहे. देशभरातून १० लाख ९० हजार ८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ६ लाख ११ हजार ५३९ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झालेत.

Jun 23, 2017, 04:20 PM IST

यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रातून पुण्याची विश्वांजली मुरलीधर गायकवाड प्रथम आली असून संपूर्ण भारतात तिचा ११ क्रमांक आला आहे. 

May 31, 2017, 08:13 PM IST

एमपीएससीचा निकाल जाहीर, नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला

एमपीएससीचा निकाल जाहीर, नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला

Mar 16, 2017, 09:19 PM IST

एमपीएससीचा निकाल जाहीर, नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 

Mar 16, 2017, 07:42 PM IST

बलात्कार, खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा

सांगलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या करणा-या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. बिहारमधील तरूण राजू पासवान असं या आरोपीचं नाव आहे.

Nov 6, 2012, 04:05 PM IST

नेट परीक्षेचा निकाल घोषित

नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेटचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशभरातील लेक्चरर पदासाठी ही परीक्षा बंधनकारक असते.

Sep 20, 2012, 09:22 AM IST

नेट परीक्षेचा निकाल घोषित

नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नेटचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. देशभरातील लेक्चरर पदासाठी ही परीक्षा बंधनकारक असते.

Sep 20, 2012, 09:20 AM IST