चारही कृषी विद्यापीठात कापूस संशोधन केंद्र : राज्य सरकार
कापसाच्या बीटी बियाणं वाणाबाबत, विधीमंडळात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कापसाच्या बीटी बियाण्याचं वाण, राज्यातली चार कृषी विद्यापीठं आणि केंद्र सरकारचं कापूस संशोधन केंद्रच विकसित करणार आहे.
Dec 14, 2016, 11:19 PM ISTनाशिकचं संशोधन केंद्र दिल्लीला हलवण्याच्या हालचाली
नाशिकचं संशोधन केंद्र दिल्लीला हलवण्याच्या हालचाली
May 24, 2016, 10:11 PM IST