republic day news in marathi

'या राज्यात शांतता सुव्यवस्था....', मराठा मोर्चाचा प्रश्न विचारल्यानंतर CM शिंदेंनी करुन दिली आठवण

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षा बंगल्यावर (Varsha Bunglow) ध्वजारोहण (Flag Hosting) केलं. दरम्यान यावेळी त्यांना मराठा आऱक्षणासंबंधी (Maratha Reservation) प्रश्न विचारलं असता त्यांनी कायदा सुव्यवस्थेची आठवण करुन दिली. 

 

Jan 26, 2024, 09:12 AM IST

Republic Day 2024: मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था नियोजित करण्यासाठी पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. 

 

Jan 26, 2024, 08:34 AM IST

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्याची निवड कशी होते?

Republic Day 2024 Chief Guest :  दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्तानं हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांची निवड कशी होते आणि त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला एकूण कितीवेळ लागतो हे जाणून घेऊया. 

Jan 25, 2024, 06:19 PM IST

Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनाची परेड नेहमी कर्तव्य पथावरच का आयोजित केली जाते?

Republic Day 2024: दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच का कर्तव्य पथावर आयोजित करण्यात येते परेड? तुम्हाला माहितीये का कारण?

Jan 25, 2024, 05:20 PM IST

Republic Day 2024 : काय आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम?

Republic Day 2024 : यंदाच्या वर्षी भारत आणि भारतीय 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असून, सध्या संपूर्ण देश या खास दिवसासाठी सज्ज झाला आहे. 

Jan 25, 2024, 03:34 PM IST

Republic Day 2024 Wishes : प्रजासत्ताक दिनानिमित्त द्या मराठीतून खास शुभेच्छा

Happy Republic Day 2024 Wishes in Marathi: प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. 26 जानेवारी 2024 रोजी यंदा आपण 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या खास प्रसंगी एकमेकांना देऊ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. 

Jan 25, 2024, 11:43 AM IST