remembering partition museum of memories

फाळणीच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या

देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्षं पूर्ण होत असताना, फाळणीच्या कटू आठवणींची खोल जखमही तेवढ्याच वर्षांची झाली आहे. फाळणीच्या काळातला नरसंहार आणि त्यावेळची विदारक परिस्थिती याचा ज्वलंत अनुभव, मुंबईतल्या गोदरेज इंडिया कल्चर लॅबनं पुन्हा एकदा घडवला. यासाठी निमित्त ठरलं ते फाळणी विषयावरच्या 'रिमेम्बरिंग पार्टीशन : म्युझियम ऑफ मेमरीज' या अनोख्या प्रदर्शनातून...

Aug 6, 2017, 09:23 AM IST