religious affairs

'शमी नमाज पठण करत नसेल का? मग तुम्हालाच मैदानात...'; पाकिस्तानी खेळाडू संतापला

World Cup 2023 Ex Pakistani Player Slams Team: हैदराबादमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात आलेल्या पाकिस्तान आणि नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये मोहम्मद रिझवानने मैदानातच नमाज पठण केलं होतं.

Oct 26, 2023, 10:33 AM IST