reliance industries

महागाईचा पुन्हा भडका उडणार; सीएनजी, वीज महागणार?

केंद्र सरकार देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती १४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.

Aug 30, 2018, 11:12 PM IST

टॉप १० : ही आहे देशातील सर्वात मोठी कंपनी

 रिलायन्सच्या पहिल्या तिमाहीची मिळकत आणि नफा अंदाजापेक्षाही चांगला राहिला

Aug 1, 2018, 08:41 AM IST

2999 रुपयांत मिळेल जिओचा नवा फोन 'जियो -2'

रिलायन्स इंडस्ट्रीजची ४१ वी अॅन्युअल मिटींगमध्ये कंपनीने नवनव्या घोषणा केल्या आहेत.

Jul 5, 2018, 12:38 PM IST

या अब्जाधीशांना मागे टाकत मुकेश अंबानी यांचा अनोखा विक्रम, दोन दिवसांत ९४०० कोटींनी संपत्तीत वाढ

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा पगार वाढला नाही. मात्र, दोन दिवसात जगात एक अनोखा विक्रम केलाय.

Jun 22, 2018, 11:09 PM IST

'येथे' रिलायन्स करणार २५०० कोटींची गुंतवणूक!

जिओच्या अभूतपूर्व यशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज इतर अनेक सेक्टर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली. 

Feb 3, 2018, 08:02 PM IST

मुकेश अंबानी 'या' राज्यात करणार 5 हजार करोडची गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. 

Jan 16, 2018, 05:15 PM IST

मुकेश अंबानी ठरले अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी अशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी चीनच्या हुई का यान यांना पाठिमागे टाकत हे स्थान पटकावले.

Nov 1, 2017, 10:17 PM IST

मुकेश अंबानींना सरकारचा झटका; रिलायन्स इंडस्ट्रीजला ठोठावला 1700 कोटींचा दंड

बंगालच्या खाडीमध्ये प्रकल्पात ठरल्यापेक्षा गॅसचे उत्पादन कमी करणे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड  (आरआयएल) आणि त्यांच्या भागीरादांना चांगलेच महागात पडले आहे. सरकारने याप्रकरणी कडक कारवाई करत रिलायन्सला तब्बल २६.४ कोटी डॉलर (१,७०० कोटी रूपये) इतका दंड आकारला आहे.

Aug 15, 2017, 09:19 PM IST

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला दणका, एक हजार कोटींचा दंड

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला सेबीनं मोठा दणका दिलाय. सेबीनं 2007 साली केलेल्या इनसाईडर ट्रेडिंगच्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि 12 इतर कंपन्यांना एक वर्षासाठी वायदे बाजारातून हद्दपार केलंय.  

Mar 25, 2017, 08:49 AM IST

पेट्रोलियम मंत्रालयातून कागदपत्र लीक, रिलायंसचे ५ जण अटकेत

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील धोरणविषयक गोपनीय कागदपत्रे बाहेर नेऊन विकल्याच्या आरोपावरून मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांसह एकूण २५ जणांना अटक केलीय.  

Feb 20, 2015, 08:24 AM IST

आता `टू जी`, `थ्री जी`चा नाही तर `4जी`चा जमाना

रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी घोषित केले आहे की, पुढील तीन वर्षांत 1.8 लाख कोटींची बाजारात गुंतवणूक करणार आहे. तसेच आपली बहुप्रतीक्षित 4जी ब्रॉडबॅंड सेवा 2015पर्यंत सुरु करणार आहे.

Jun 19, 2014, 10:06 AM IST

या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय

सलग पाचव्या वर्षीही मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने नुकतीच श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी पुन्हा अव्वाल स्थानावर आहेत. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मात्र नुकसान होत असूनही त्यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर्स एवढी अहे.

Oct 25, 2012, 11:58 AM IST