हातावरून ओळखा कसे आहात तुम्ही...
आपल्या हातात बरचं काही असं नेहमीच म्हंटल जातं. त्याचप्रमाणे आपल्या हातावरून आपलं व्यक्तिमत्व कसं असेल हे देखील समजतं.
Apr 23, 2013, 09:50 AM ISTपहा काय आहे तुमच्या नोकरीस घातक
नोकरीमध्ये बऱ्याचदा आपल्याला यश मिळत नाही. अनेकदा मानसिक तणावाखाली आपण वावरत असता. आणि त्यामुळे नोकरीतील आपले चित्त अस्थिर असते.
Apr 3, 2013, 09:34 AM ISTकामामध्ये `बॉस`शी पटत नाही, पहा ग्रहाची स्थिती
तुमच्या जन्मकुंडलीत जर बॉसचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रह शुभ नसल्यास तुम्ही कितीही नोकर्या बदललात तरी तुम्ही समाधानी राहणार नाही.
Mar 28, 2013, 08:59 AM ISTमुलीच्या लग्नातील अडचणी, करा हे उपाय
ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर ज्योतिषशास्त्रात काही तोडगे तसेच काही विधी सांगितले आहेत.
Mar 27, 2013, 09:19 AM ISTमहिलांनो सुडौल बांध्यासाठी करा हे उपाय
महिला आपल्या फिगर बाबत नेहमीच चिंतेत असलेल्या दिसून येतात. मात्र त्याचबरोबर, आपली फिगर जास्तीत जास्त आकर्षक कशी असेल यासाठी अनेक उपाय करतात.
Mar 21, 2013, 07:35 PM IST